Weight Loss Coach
ज्यांना वजन कमी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवं आहे.
नक्कीच! या Masterclass मध्ये तुम्हाला योग्य आहाराच्या सवयी विकसित करणं, व्यस्त दिनचर्येत Consistency राखणं आणि Crash Diet ऐवजी टिकणारी Healthy Lifestyle तयार करण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन मिळेल.
हा Masterclass साधारण 40-50 मिनिटांचा आहे, ज्यात live Q&A चा समावेश आहे.
नाही! हा Masterclass strict diets किंवा कठीण routines शिवाय sustainable lifestyle build करण्यावर focus करतो.
हो, हा Masterclass पूर्णपणे FREE आहे. फक्त तुमची सीट आधीच बुक करा.